शब्द

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मार्च २०१७

शब्द - मराठी कविता | Shabda - Marathi Kavita

शब्द कोरडे
शब्द व्यर्थ
शब्द नाही पुरेसे

ओला हा अबोला
गोड ही शांतता
संवाद हृदयाशी हृदयाचे

  • TAG