पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

सगळंच काही...

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ सप्टेंबर २००८

सगळंच काही... - मराठी कविता | Sagalach Kahi - Marathi Kavita

सगळंच काही नसतं
घालायचं कंसात!
कधी लागतो अर्धविराम
तर काहीना स्वल्पविराम
पूर्ण विरामानेही काहींची
पूर्तता होत नाही
मग, विचार करायला
लागत प्रश्नचिन्ह!
चिंतनाच्या गुहेतून
अजाणता येतो उद्‌गार!
पण ते असतं स्वगत
बसत नाही कंसात
त्याचे स्थान फक्त मनात!

Book Home in Konkan