रिमझीम पारा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ ऑगस्ट २००४

रिमझीम पारा - मराठी कविता | Rimjhim Para - Marathi Kavita

कडकणारा तेजोमय मी!
मीच तो मावळणारा!

रुप पालटून येतो-जातो
तोच मी रिमझीम पारा!