MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 38

मराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या आणि नामवंत मराठी कवींच्या कवितांचा संग्रह.

हुंदका - मराठी कविता | Hundaka - Marathi Kavita

हुंदका

विभाग मराठी कविता

अंकुरित होते बीज जेव्हा
वरूणराज गुप्त झाले
कापणीला उभं शेत कधी
अतिवृष्टिनं नष्ट केले
वेदनेला कसे हुंदके आले, दुःख सार्वत्रिक झाले

अधिक वाचा

मंगलचंदन - मराठी कविता | Mangal Chandan - Marathi Kavita

मंगलचंदन

विभाग मराठी कविता

स्निग्धसकाळी कोकिळेच्या भूपाळीतील आरोही तू
संध्याकाळी समईमधल्या प्रकाशातलं नवचिंतन तू
छबी पाहता डोळ्यामध्ये हरवून जातो मी अवकाशी
ठोके देणे विसरुन जाऊन हृदयही रमते तुझ्याच देशी

अधिक वाचा

माणूस म्हणून - मराठी कविता | Manus Mhanun - Marathi Kavita

माणूस म्हणून

विभाग मराठी कविता

चल माणसा भाकीत कर
मन तुझं उघड कर
जगण्याचा प्रवाह शिथिल कर
सुकर कर सुजय कर

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store