मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita | Marathi Poems - Page 13

मराठी कविता - [Marathi Kavita, Marathi Poems] भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे एक सशक्त माध्यम.

मी खूप दमलोय - मराठी कविता | Me Khup Damloy - Marathi Kavita

मी खूप दमलोय

मराठी कविता

मी खूप दमलोय
कोणी तरी मला सुखाची गोष्ट सांगा. मला मान्य आहे.
ह्या शहराचा नागरीक म्हणून
तुम्ही बहाल केलीय ही दमछाक.

अधिक वाचा

एक दृष्य - मराठी कविता | Ek Drushya - Marathi Kavita

एक दृष्य

मराठी कविता

मी सिनेमागृहात प्रवेश करतो
समोरच्या पांढऱ्या पडद्यावर
प्रकाश झोत पडतो आता नायकाची एंन्ट्री वगैरे
होईल या भ्रमात मी बेसावध

अधिक वाचा

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता - मराठी कविता | Chukichya Kalpanevar Aadharleli Kavita - Marathi Kavita

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मराठी कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.
मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.
मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही
याचंही टिंब टिंब.

अधिक वाचा

कवितेसारखा - मराठी कविता | Kavitesarkha - Marathi Kavita

कवितेसारखा

मराठी कविता

तो समोर डोंगर दिसतो आहे दूरवर
त्याचा कोसळतोय कडा
तो तर कधीचाच दिसतो आहे
मी वेगळं असं काय पाहिलं

अधिक वाचा

फणफणलेल्या रात्रीच्या - मराठी कविता | Phanphanlelya Ratrichya - Marathi Kavita

फणफणलेल्या रात्रीच्या

मराठी कविता

फणफणलेल्या रात्रीच्या मळक्या गाडीला आठवून
आणि कोमट सकाळ हेड ऑफिसातली
महाराष्ट्र टाईम्स रंगीत मुठीत बंद झाला तेव्हा
फुटपाथवर जुने अंक डेबोनेरचे चाळून काढले

अधिक वाचा