नीति - नाती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

नीति - नाती - मराठी कविता | Neeti Naati - Marathi Kavita

माय, बहिण, बाई
नुसती नावाला,
तिचा नवरा
गावाला
याची मात्र
हेर
- अशी आमचि नीति
अशी आमची नाती
सासराच करतो
सुनेवर प्रीति