मकर संक्रमणानिमित्त शुभेच्छा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २०१८

मकर संक्रमणानिमित्त शुभेच्छा - मराठी कविता | Makar Sankramananimitta Shubhechchha - Marathi Kavita

लागे बांधे ॠणानुबंधाचे
नियम असे नियतीचे
मृदुवचन, नम्र वर्तन
देणे हे सुकॄताचे
प्रेम राहो सदा सज्जनी
मन्मनाला बंधन
तीळ तीळाने वाढलेला
स्नेह राहो चिरंतन

  • TAG