लळा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ एप्रिल २०१४

लळा - मराठी कविता | Lalaa - Marathi Kavita

काय सांगू मी कळेना मजला
शांत सागरी वादळ हे उडाले

सागर तीरी कुणी लाविला गळा
मी मासा लाविता फूस अडकलो गळा

कुणीतरी चोरुनी नेले मज मना
उमजेना काही प्रीत अशी जडली कुणा?

मम कोरड्या मनी कोण आलं
आसुरलेला मीही मन तिकडे धावलं धावलं