ज्योतीने उजळूनि ज्योत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २०१८

ज्योतीने उजळूनि ज्योत - मराठी कविता | jyotine-ujaluni-jyot - Marathi Kavita

ज्योतीने उजळूनि ज्योत
उजळूदे आसमंत
नूतन संकल्पे पुनीत
अंतरंग धरणीने उधळिले
रंगांना गंध त्या
भक्ती - भावनेचा
दिव्यत्वाचा, कृतार्थतेचा अन्‌ स्नेहाचा

  • TAG