अशी सांज येते

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २०१८

अशी सांज येते - मराठी कविता | Ashi Saanj Yete - Marathi Kavita

अशी सांज येते जराशी जराशी
तुझीच सय आणते हवीशी हवीशी
सयीतून मन बांधून तुझ्याशी
तुला भेटण्याची अनावर असोशी
जणू पाण्याने करावी मधु लगट सुरांशी
मन माझे व्हावे राधा यमुना तीराशी

  • TAG