अशी कशी ही मैत्री

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० ऑगस्ट २०१७

अशी कशी ही मैत्री - मराठी कविता | Ashi Kashi He Maitri - Marathi Kavita

अशी कशी हि मैत्री आपली
हिला नाव काय मी देऊ ?
वेड लागले असे कसे हे
तुला नजरेत कसा मी ठेऊ ?
थरकाप झाला तुझा माझा
शब्द पुढे कसे नेऊ ?
वेड लागले मला तुझ्या प्रेमाची
सांग तुझ्याच कसा मी वाहून जाऊ ?
अश्या प्रेमाची सवयच नव्हती
तुला कसेमी दाखवून देऊ ?
अशी कशी हि मैत्री आपली
हिला नाव काय मी देऊ ?
हिला नाव काय मी देऊ ?

  • TAG