आली आली बघा होळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१८

आली आली बघा होळी - मराठी कविता | Aali Aali Bagha Holi - Marathi Kavita

फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी
आली आली बघा थंडीत होळी

मनाशी मन मिळवण्यासाठी
मनातील द्वेष मिटविण्या साठी

थोडी तिखट उसळ चण्याची
नंतर मिळते बघा पोळी पुरणाची

दिवस दुसरा रंगत सणांची
सर्वत्र होते उधळण रंगाची

  • TAG