मराठी कथा

मराठी कथा | Marathi Katha - Page 7

मराठी कथा - [Marathi Katha] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या अक्षरमंच विभागातील मराठी कथा Page 7.

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

मराठी कथा

सकाळचे नऊ वाजले असतील. ते त्यांच्या नेहमीच्या बागेत गेले. सहसा तेथे कोणीच नसतं पण आज पूर्ण बाग मुलांनी आणि आजोबांनी भरली होती...

अधिक वाचा

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 5 - Marathi Katha

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ५

मराठी कथा

गोपाळ आरशाचे रहस्य सर्वांसमोर उघड करतो. त्याबरोबर श्रीनिवासला सर्व गोष्टींची सांगड लागते आणि तो ते सर्वांना समजावून सांगतो.

अधिक वाचा

रमेचं लग्न

मराठी कथा

रमेच आज लग्न आहे. डोळ्यातून अथक अश्रू वाहत आहेत कसले? आनंदाचे फार मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचे ? माहिती नाही गौरी हार पूजताना नकळत भूतकाळात ओढली गेली.

अधिक वाचा

प्रतिक्षा - मराठी कथा | Pratiksha - Marathi Katha

प्रतिक्षा

मराठी कथा

पुतळ्याजवळ पालिकेने सार्वजनिक सभेसाठी एक कायमस्वरूपी तयार केलेले व्यासपीठ होते. त्याचा मुक्त वापर केला जात होता. निवडणूक सभा, श्रद्धांजली सभा, गौरव सभा सारे एकाच ठिकाणी.

अधिक वाचा

सात दिवस आणि सहा रात्री भाग १ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 1 - Marathi Katha

सात दिवस आणि सहा रात्री भाग १

मराठी कथा, भयकथा

पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवयाला मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत कळते व त्यांची सहा दिवसांची पिकनिक ‘सात दिवस सहा रात्रींची’ कशी होते याचे रहस्य उलगडणारी भयकथा.

अधिक वाचा