MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कथा

मराठी कथा | Marathi Katha - Page 5

मराठी कथा - [Marathi Katha] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या अक्षरमंच विभागातील मराठी कथा Page 5.

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha

चांदण्यात फिरताना भाग २

विभाग मराठी कथा

मोगऱ्याचा सुगंध नाही आला कि यश नाही आला. तशीच रडत होती ती. अचानक कुठे गेला यश...
चांदण्यात फिरताना या कथेचा भाग २

अधिक वाचा

चांदण्यात फिरताना - मराठी कथा | Chandanyat Phirtana - Marathi Katha

चांदण्यात फिरताना

विभाग मराठी कथा

अडचणीत धावून येणार्‍या अगदी राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या तरूणाच्या अस्तित्वाचा उलगडा करणारी ही कथा अंगाचा थरकाप उडवणारीच आहे...

अधिक वाचा

स्कुबा डायव्हिंग - मराठी कथा | Scuba Diving - Marathi Katha

स्कुबा डायव्हिंग

विभाग मराठी कथा

साहसाची आवड अनेकांना असते. खुप थ्रिल वाटते, अंगावर रोमांच येतात. जेवढा धोका जास्त तेवढीच मजा जास्त, असे साधे समीकरण असते. मग अजून जास्त धोका पत्करायचा. कारण साहसाची नशा काही औरच असते. अशीच साहसाची ओढ किशोर आणि सारिकाच्या काही भलतीच अंगलट येते आणि सुरु होतो त्यांचा मृत्युशी पाठशिवणीचा खेळ याचीच कहाणी म्हणजे स्कुबा डायव्हिंग.

अधिक वाचा

वारसाहक्क - मराठी कथा | Varsa Hakka - Marathi Katha

वारसाहक्क

विभाग मराठी कथा

जिवापाड प्रेम करणाऱ्या मोठ्या भावाचाच काटा काढायचे ठरवले आणि यासाठी त्यांनी मदत घेतली अमानवीय शक्तीची. आपल्या मनसुब्यात ते यशस्वी होतात का.

अधिक वाचा

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha

सप्तपदी

विभाग मराठी कथा

अस्मिता नावाच्या एका विशीतील मुलीला आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या आनंद नावाच्या एका पुरुषाच्या प्रेमात पडण्याची मोजावी लागलेली किंमत...

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store