मराठी कथा

मराठी कथा | Marathi Katha - Page 4

मराठी कथा - [Marathi Katha] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या अक्षरमंच विभागातील मराठी कथा Page 4.

चकवा - मराठी कथा | Chakwa - Marathi Katha

चकवा

मराठी कथा

माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात. असेच दुर्लक्ष शरद आणि हिरवे कुटुंबियांच्या जीवावर कसे बेतले याचीच कथा म्हणजे चकवा.

अधिक वाचा

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha

करणी

मराठी कथा

रामराव पाटलांसारख्या देव माणसाच्या मुलावर केलेल्या करणीमुळे त्याची झालेली भयानक अवस्था आणि मृत्युच्या दाढेतुन रामरावांनी त्याची केलेली सुटका याची रोमांचक कहाणी म्हणजेच करणी.

अधिक वाचा

सर्वपित्री अमावस्या - मराठी कथा | Sarvapitri Amavasya - Marathi Katha

सर्वपित्री अमावस्या

मराठी कथा

असे म्हटले जाते की सर्वपित्री अमावस्येला अपवित्र जागी तसेच पाणवठ्या जवळ जाऊ नये. अशाच एका सर्वपित्री अमावस्येला झपाटलेल्या संजयची ही कहाणी.

अधिक वाचा

समंध - मराठी कथा | Samandh - Marathi Katha

समंध

मराठी कथा

एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली.

अधिक वाचा

मानकाप्या - मराठी कथा | Maankapya - Marathi Katha

मानकाप्या

मराठी कथा

आमराईपाशी कशाला तरी अडकून मी धाडकन खाली पडलो. हातातील कंदील दूर फेकला गेला आणि विझला. झाडाचा आधार घेत कसाबसा उभा राहिलो, सगळे अंग सडकून निघाले होते.

अधिक वाचा