MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कथा

मराठी कथा | Marathi Katha

मराठी कथा - [Marathi Katha] मराठीमाती डॉट कॉम परिवारातील सभासदांच्या अक्षरमंच विभागातील मराठी कथा Page 2.

लॉंग ड्राईव्ह - मराठी कथा | Long Drive - Marathi Katha

लॉंग ड्राईव्ह

विभाग मराठी कथा

बऱ्याच लोकांना रात्री लॉंग ड्राईव्ह वर जायची हौस असते. खुप रोमॅंटिक वाटते म्हणे. अशीच एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता कशी जीवघेणी ठरली याची ही कहाणी.

अधिक वाचा

शाळा - मराठी कथा | Shala - Marathi Katha

शाळा

विभाग मराठी कथा

माझा एक अनुभव शेयर करतोय. जे काही मी पहिले ते भुत होते की दुसरे काही हे मला माहीत नाही पण अनुभव नक्कीच अंगावर काटा आणणारा होता.
मी मुळचा रत्नागिरीचा पण नोकरी निमित्त गेली १२ वर्षे पुण्यात राहतो. २००० साली मी गोगटे-जोगळेकर कॉलेजला सायन्सच्या शेवटच्या वर्षाला होतो. तेव्हाचा हा एक अनुभव.

अधिक वाचा

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha

बायंगी

विभाग मराठी कथा

भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण त्याच्या एका मागणीने मंदारचे सर्वस्व लुटून नेले. यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही कथा.

अधिक वाचा

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

विश्वासघात

विभाग मराठी कथा

सुनीलसारख्या विश्वास घातकी माणसावर विश्वास ठेऊन आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची मोठी किंमत राज आणि कविताला मोजावी लागली होती

अधिक वाचा

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

सुड

विभाग मराठी कथा

असंगाशी संग, प्राणाशी गाठ! ही म्हण, आपण ऐकली असेल; पुस्तकातही वाचली असेल पण प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर वाचा सात्विक आणि गोपाळरावांची ही कथा.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store