MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी लघु भयकथा

मराठी लघु भयकथा | Marathi Laghu Bhaykatha

मराठी लघु भयकथा - [Marathi Laghu Bhaykatha].

चकवा - मराठी कथा | Chakwa - Marathi Katha

चकवा

विभाग मराठी लघु भयकथा

माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात. असेच दुर्लक्ष शरद आणि हिरवे कुटुंबियांच्या जीवावर कसे बेतले याचीच कथा म्हणजे चकवा...

अधिक वाचा

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha

करणी

विभाग मराठी लघु भयकथा

रामराव साठीला पोहोचून देखील कमावलेल्या पैलवानी शरीरामुळे पन्नाशीचे वाटत. त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर एक यशस्वी शेतकरी तसेच एक यशस्वी उद्योजक म्हणून पुऱ्या पंचक्रोशीत नावलौकिक मिळवला होता.

अधिक वाचा

सर्वपित्री अमावस्या - मराठी कथा | Sarvapitri Amavasya - Marathi Katha

सर्वपित्री अमावस्या

विभाग मराठी लघु भयकथा

असे म्हटले जाते की सर्वपित्री अमावस्येला अपवित्र जागी तसेच पाणवठ्या जवळ जाऊ नये. अशाच एका सर्वपित्री अमावस्येला झपाटलेल्या संजयची ही कहाणी.

अधिक वाचा

समंध - मराठी कथा | Samandh - Marathi Katha

समंध

विभाग मराठी लघु भयकथा

एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली.

अधिक वाचा

मानकाप्या - मराठी कथा | Maankapya - Marathi Katha

मानकाप्या

विभाग मराठी लघु भयकथा

आमराईपाशी कशाला तरी अडकून मी धाडकन खाली पडलो. हातातील कंदील दूर फेकला गेला आणि विझला. झाडाचा आधार घेत कसाबसा उभा राहिलो, सगळे अंग सडकून निघाले होते.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store