Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मराठी भयकथा

मराठी भयकथा | Marathi Bhaykatha - Page 3

मराठी भयकथा - [Marathi Bhaykatha] Page 3.

प्रतिशोध - मराठी कथा | Pratishodh - Marathi Katha

प्रतिशोध

मराठी भयकथा

प्रतिशोध ही कथा सुड या कथेचा भाग २ आहे.

आपल्या मुलाचा विश्वासघाताने खून करवणाऱ्या त्याच्या मित्राचा, आपल्या मुलाच्या आत्म्याला साहाय्य करुन सुड घेणाऱ्या भगवानदासांची कहाणी म्हणजेच प्रतिशोध.

अधिक वाचा

नयना - मराठी कथा | Nayana - Marathi Katha

नयना

मराठी भयकथा

एका रक्तपिशाच्चाने नयना नावाच्या एका गोड मुलीची केलेली अवस्था, तिला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्या रक्तपिशाच्चापासुन तिची केलेली सुटका याची रोमहर्षक कहाणी म्हणजेच नयना.

अधिक वाचा

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha

सुडचक्रभेद

मराठी भयकथा

‘सुड’ आणि ‘प्रतिशोध’ या कथा मालिकेचा अतिशय रंजक असा अंतीम भाग.
दोन मित्रांच्यात जिवंतपणी सुरु झालेले सुडचक्र त्यांच्या मृत्युनंतरही सुरु राहीले. दोन्ही कुटुंब सर्वनाशाच्या सीमेवर पोहोचल्यामुळे त्या सुडचक्राचा भेद करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी लढवलेल्या अजब शक्कलेची रंजक कहाणी म्हणजेच सुडचक्रभेद.

अधिक वाचा

दलदल - मराठी कथा | Daldal - Marathi Katha

दलदल

मराठी भयकथा

लग्नाच्या आमिषाने फसवणुक करुन कोठ्यावर विकल्या गेलेल्या एक तरुणीच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्यावर आपल्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जाण्यापेक्षा त्या तरुणीने मृत्युला जवळ करणे पसंत केले. आपल्या सारख्या इतर दुर्दैवी मुलींना वासनेच्या व्यापारी गिधाडांपासुन वाचवण्यासाठी तिच्या मृत्युनंतर सुरु झालेल्या रक्तरंजित लढ्याची रोमांचक कहाणी म्हणजे दलदल.

अधिक वाचा

लग्न पहावे करुन - मराठी कथा | Lagna Pahave Karun - Marathi Katha

लग्न पहावे करुन

मराठी भयकथा

अमेय नावाच्या एका तरुणाच्या आयुष्यात लग्न ठरताना कशी जीवघेणी संकटे आली आणि त्यातुन तो कसा सुखरूप बाहेर पडला याची भयचकित करणारी कहाणी.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play