Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मराठी भयकथा

मराठी भयकथा | Marathi Bhaykatha - Page 2

मराठी भयकथा - [Marathi Bhaykatha] Page 2.

लॉंग ड्राईव्ह - मराठी कथा | Long Drive - Marathi Katha

लॉंग ड्राईव्ह

मराठी भयकथा

बऱ्याच लोकांना रात्री लॉंग ड्राईव्ह वर जायची हौस असते. खुप रोमॅंटिक वाटते म्हणे. अशीच एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता कशी जीवघेणी ठरली याची ही कहाणी.

अधिक वाचा

शाळा - मराठी कथा | Shala - Marathi Katha

शाळा

मराठी भयकथा

अमानवीय शक्ती आपले अस्तित्व कोणाला कधी कुठे कशाप्रकारे दाखवुन देतील याचा काही भरवसा नाही. गप्पांच्या ओघात चार पाच मित्रांचे भुताचा शोध घेणायचे ठरते आणि त्यांची ती विचित्र इच्छा एका अमानवीय शक्ती पुर्ण करते. जे काही त्यांनी पहिले ते खरेच भुत होते की भास होता हे माहित नाही पण ते जे काही होते ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होते. त्या पुर्ण प्रसंगाचा शहारा अनुभवण्यासाठी वाचा शाळा ही भयकथा.

अधिक वाचा

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha

बायंगी

मराठी भयकथा

भरभराटीसाठी आणलेले बायंगी भुत मंदारला भरभरून देऊन गेले पण त्याच्या एका मागणीने मंदारचे सर्वस्व लुटून नेले. यशाचा शॉर्टकट मंदारला कसा महागात पडला याची ही कथा.

अधिक वाचा

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

विश्वासघात

मराठी भयकथा

सुनीलसारख्या विश्वास घातकी माणसावर विश्वास ठेऊन आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची मोठी किंमत राज आणि कविताला मोजावी लागली होती

अधिक वाचा

सुड - मराठी कथा | Sud - Marathi Katha

सुड

मराठी भयकथा

असंगाशी संग, प्राणाशी गाठ! ही म्हण, आपण ऐकली असेल; पुस्तकातही वाचली असेल पण प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर वाचा सात्विक आणि गोपाळरावांची ही कथा.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play