MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी भयकथा

मराठी भयकथा | Marathi Bhaykatha

मराठी भयकथा - [Marathi Bhaykatha].

अस्वीकरण - मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणार्‍या भयकथा पुर्णपणे काल्पनिक असुन, सदर कथांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही, तसे आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. भयकथांचा उद्देश कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे नसुन केवळ मनोरंजन हा आहे. वाचकांनी कथेचा निखळ आनंद घ्यावा. सत्य-असत्य वा योग्य-अयोग्य याच्या शहानिषेत पडू नये ही नम्र विनंती.

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha

सप्तपदी

विभाग मराठी भयकथा

अस्मिता नावाच्या एका विशीतील मुलीला आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या आनंद नावाच्या एका पुरुषाच्या प्रेमात पडण्याची मोजावी लागलेली किंमत...

अधिक वाचा

सप्तपदी भाग २ - मराठी कथा | Saptapadi Part 2 - Marathi Katha

सप्तपदी भाग २

विभाग मराठी भयकथा

सप्तपदी कथेचा दुसरा भाग...

अधिक वाचा

चकवा - मराठी कथा | Chakwa - Marathi Katha

चकवा

विभाग मराठी भयकथा

माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात. असेच दुर्लक्ष शरद आणि हिरवे कुटुंबियांच्या जीवावर कसे बेतले याचीच कथा म्हणजे चकवा...

अधिक वाचा

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha

करणी

विभाग मराठी भयकथा

रामराव पाटलांसारख्या देव माणसाच्या मुलावर केलेल्या करणीमुळे त्याची झालेली भयानक अवस्था आणि मृत्युच्या दाढेतुन रामरावांनी त्याची केलेली सुटका याची रोमांचक कहाणी म्हणजेच करणी.

अधिक वाचा

समंध - मराठी कथा | Samandh - Marathi Katha

समंध

विभाग मराठी भयकथा

एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store