पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

वेडेपणा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मार्च २०१४

वेडेपणा - मराठी चारोळी | Vedepana - Marathi Charoli

त्या रात्री दीड वाजता
या चारोळ्या मी केल्या
मित्रांनी या वेडेपणावर
केवळ कॉमेट्स पास केल्या

Book Home in Konkan