गेले बालपणीचे दिवस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१६

गेले बालपणीचे दिवस - मराठी चारोळी | Gele Baalpaniche Diwas - Marathi Charoli

गेले बालपणीचे दिवस
ते आता कधी येणार नाहीत
आठवणी ठेवल्यात जपून
त्या कधीच सरणार नाहीत