MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

कोण कोणाला मागतोय व्होट
देशी संत्रा लावतोय घोट
जातो परदेशी घालतोय कोट
रोज कुणबी ओढतोय मोट

  • TAG