MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सोशल वर्करच्या गावात
समाज सेवा आहे
अर्थाप्राप्ती हाच
काहींचा मेवा आहे

  • TAG