MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

दारीद्र्यात खचला माणूस
भूकबळी पडले कित्येक
महाल बुडाला सुरपाणी
मंदिरी दुधाचा अभिषेक

  • TAG