कोळशापेक्षा जगात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

कोळशापेक्षा जगात - मराठी चारोळी | Kolashyapeksha Jagat - Marathi Charoli

कोळशापेक्षा जगात
काळे आहे काय
कोळशापेक्षाही काळा
कलंक नाहीं काय

  • TAG