MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

समाजात भ्रष्टाचाराची गंगा
पात्रात भरुन उरत आहे
समाजसेवकाच्या पायाखाली
बरचसं पाणी मुरत आहे

  • TAG