Download MarathiMati.com's New Android App from Google Play

MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

घराणेशाहीची खोलवर मुळे आहेत
नाना-ताई समाजकारणात जुळे आहेत
उशिरा येणारे सुळे आहेत
हे असं कसं काय विचारणारे खुळे आहेत

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play