काना-मात्राचा डावपेच नसलेला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

काना-मात्राचा डावपेच नसलेला - मराठी चारोळी | Kana Matracha Davpech Nasalela - Marathi Charoli

काना-मात्राचा डावपेच नसलेला
मराठीत एक शब्द आहे
दिल्या शब्दास जागणारा
‘धनगर’ वचनबद्ध आहे

  • TAG