MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

तेल घालुनी जळे दिवा
अंगाराला गिळी प्रकाश
वातीच्या प्राक्तनातच जळणे
काजळ काळे तिचे आकाश

  • TAG