MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

टेकू नकोस नाथा
गदर्भा पुढे माथा
उपयोग नाही वाचून गाथा
स्वभावतः तो तुलाच मारील लाथा

  • TAG