MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

कशासाठी कोण किती मांडलं
मोजमाप नाही कुणी सांडलं
बाळगण्यासाठी सोन्याची कुंडलं
पदासाठी उधळावी लागतात नोटांची बंडलं

  • TAG