MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

अंधार मी पाहतो
त्या भयाण रातीचा
दीप मी चेतवितो
विझलेल्या वातीचा

  • TAG