श्रमिकांच्या घामावर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

श्रमिकांच्या घामावर - मराठी चारोळी | Shramikanchya Ghamavar - Marathi Charoli

श्रमिकांच्या घामावर
धनिकांच्या फुलतात बागा
मुठी वळविल्या त्याने जेव्हा
धनिक शोधतो लपण्यास जागा

  • TAG