MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

आयुष्य म्हणजे वळणाचा घाट
दाऊ नको संकटात कर्तृत्वाला पाठ
उमेदीत करतो वैभवाचा थाट
अंधारात हरवते भल्यांची वाट

  • TAG