MARATHI

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

MARATHI - मराठी चारोळी | ENGLISH - Marathi Charoli

सोडलेला रेडा माजतोय पुष्ट
सलगीनेच वाढतात दुष्ट
गरीबाचे संबंध वाढवितात धनिष्ट
व्हाईट कॉलर भ्रष्ट असूनही समजतो शिष्ट

  • TAG