खिशात नाही कुणाच्या चंगा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

खिशात नाही कुणाच्या चंगा - मराठी चारोळी | Khishat Nahi Kunachya Changa - Marathi Charoli

खिशात नाही कुणाच्या चंगा
जो तो आला आहे येथे नंगा
तरी मकरंदावर भुलला आहे भुंगा
हात धुऊन घे वाहत आहे गंगा

  • TAG