आश्रमातल्या भजनात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

आश्रमातल्या भजनात - मराठी चारोळी | Ashramatalya Bhajanat - Marathi Charoli

आश्रमातल्या भजनात
चालतो नामाचा गजर
संधी-साधूंची असते
गजऱ्यावर नजर

  • TAG