हुकूम सोडतो मामलेदार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

हुकूम सोडतो मामलेदार - मराठी चारोळी | Hukum Sodato Mamledar - Marathi Charoli

हुकूम सोडतो मामलेदार
ऐकून घेतो इमानदार
गाडी धावते रुबाबदार
सारे सरदार इथे वतनदार

  • TAG