स्वाभिमान ठेवून गहाण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

स्वाभिमान ठेवून गहाण - मराठी चारोळी | Svabhiman Thevun Gahan - Marathi Charoli

स्वाभिमान ठेवून गहाण
लाचार समजतो महान
ज्ञानी ज्ञानास देऊन सन्मान
दीपवून टाकतो अस्मान

  • TAG