शोधून मिळत नाही पुण्य

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

शोधून मिळत नाही पुण्य - मराठी चारोळी | Shodhun Milat Nahi Punya - Marathi Charoli

शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य
‘आई’ तुजविण जग हे शून्य

  • TAG