दौलतीत नाही कशाचा तोटा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

दौलतीत नाही कशाचा तोटा - मराठी चारोळी | Daulatit Nahi Kashacha Tota - Marathi Charoli

दौलतीत नाही कशाचा तोटा
उजाड वैराळ आहे सारा माळ
गणतीत नाही नफा तोटा
लांडगा करतो बोकडाचा फराळ

  • TAG