जनतेनी मारली पारतंत्र्याला लाथ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

जनतेनी मारली पारतंत्र्याला लाथ  - मराठी चारोळी | Janteni Marali Partantryala Lath - Marathi Charoli

जनतेनी मारली पारतंत्र्याला लाथ
शासनाने केली गरिबीवर मात
एकाने सोडली नाही समाजाची साथ
ती म्हणजे जी जात नाही ती ‘जात’

  • TAG