पडती बाजू असल्यास पुढे कसं गाल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

पडती बाजू असल्यास पुढे कसं गाल - मराठी चारोळी | Padati Baju Asalyas Pudhe Kasa Gaal - Marathi Charoli

पडती बाजू असल्यास पुढे कसं गाल
घसरण्यास पुरेशी केळाची साल
निवडायचा असतो, स्वदेशी माल
स्वागताला लागते ‘श्रीफळ शाल’

  • TAG