गरीबा घरची पोरं उजाड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

गरीबा घरची पोरं उजाड - मराठी चारोळी | Gariba Gharachi Pora Ujad - Marathi Charoli

गरीबा घरची पोरं उजाड
उष्टं टाकायला मिळतं वताड
देव ठेवतो बंद कवाड
म्हणूनच लबाडाला मिळतं घबाड

  • TAG