ज्याला वाली नसतो त्याची रिकामी झोळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

ज्याला वाली नसतो त्याची रिकामी झोळी - मराठी चारोळी | Jyala Vaali Nasato Tyachi Rikami Jholi - Marathi Charoli

ज्याला वाली नसतो त्याची रिकामी झोळी
रोज रचतो सरणाची मोळी
मस्ती असते सत्तेची गोळी
ज्याच्याकडे असते त्याची पिकटे पोळी

  • TAG