पंडीत-मौला सांगत नाही

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

पंडीत-मौला सांगत नाही - मराठी चारोळी | Pandit Maula Sangat Nahi - Marathi Charoli

पंडीत-मौला सांगत नाही
कोणताच नवा विचार
जुनाच धागा गुंफत आहे
धोतर आणि विजार

  • TAG