शिक्षक बनला आहे कारकून

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

शिक्षक बनला आहे कारकून - मराठी चारोळी | Shikshak Banala Aahe Karkun - Marathi Charoli

शिक्षक बनला आहे कारकून
अशैक्षणिक कामे करतो रेटून
विद्यार्थी पेंगतो भिंतीला टेकून
पे युनिट खाते मलिदा वाटून

  • TAG