समाजवाद येईपर्यंत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

समाजवाद येईपर्यंत - मराठी चारोळी | Samajwad Yeiparyant - Marathi Charoli

समाजवाद येईपर्यंत
सारा समाज लयाला जाईल
आणि समाजामध्ये
‘वाद’च तेवढा शिल्लक राहिल

  • TAG