अती करतात ते अतिरेकी असतात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११

अती करतात ते अतिरेकी असतात - मराठी चारोळी | Ati Kartat Te Atireki Asatat - Marathi Charoli

अती करतात ते अतिरेकी असतात
धर्माधाने जेहाद पुकारतात
द्वेषाचा बुरखा पांघरलेले
सार अतिरेकी धर्मांधच असतात

  • TAG